AAP ची Guarantee

रोजगार कार्ड बद्दल सूचना
सर्वप्रथम 'रोजगार कार्ड तयार करा' या बटनाला दाबून पुढील पेज वर जा व आपली माहिती भरून रोजगार कार्ड तयार करा.
रोजगार कार्ड फक्त एक वेळेस बनते .. ते परत शोधता येणार नाही त्यामुळे त्याला download करून घ्या किंवा printout घेऊन ठेवा.
माहिती काळजीपूर्वक भरा. खोटी माहिती भरली गेल्यास, कार्ड पुन्हा बनविता येणार नाही.
दररोजच्या 2-3 तास कामासाठी रुपये 10,000/- महिना मानधन
महिला, पुरुष, युवक, युवती, ज्येष्ठ नागरिक, बेरोजगार, वकील, पत्रकार, प्रत्येक लातूरकरासाठी रोजगाराची संधी
रोजगार फक्त लातूर मनपाक्षेत्रातील मतदारांसाठीच आहे. भरती वेळी वोटर कार्ड दाखवावे लागेल, नसल्यास त्वरित बनवून घ्या.
शिक्षणाची अट नाही. लिहिता वाचता येणे पुरेसे आहे.
कुठलीही फी नाही. शुल्क नाही. कदाचित परीक्षाही नसेल.
यासाठी कोणालाही पैसे देऊ नयेत. फक्त वेबसाइटवर दिलेल्या लोकांशीच संपर्क साधावा.
रोजगार संदर्भातील सूचना वेळोवेळी aaplatur.org वर दिल्या जातील. सतत वेबसाइट बघत रहा.
आप लातूरच्या सर्व सोशल मीडियाशी कनेक्ट व्हा म्हणजे वेळोवेळी या संदर्भातील माहिती मिळत राहील.
रोजगार कार्ड जास्तीत जास्त शेअर करणाऱ्या, गरजूंना प्राधान्य दिले जाईल.
सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचे स्वागत. त्यांच्या नेटवर्कमुळे त्यांना विशेष प्राधान्य मिळेल. आपल्या पक्षाचा उल्लेख करावा.
रोजगार कार्ड चे प्रिंट आउट घेऊन त्याच कागदावर आपल्या परिसरातील किमान दहा घरातून एका मतदाराचे नाव, मोबाइल नंबर, सही आणावी. अधिकतम आणणाऱ्यास प्राधान्य.
⚠️ महत्वाचे: या योजनेसाठी कोणालाही पैसे देऊ नयेत.

🙏 आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद

थांबवा लातूरचं पतन
दाबा झाडूचं बटन